फार्मर्स फॉर फॉरेस्ट तुमच्या पडीक/शेतजमीन पासून नियमित उत्पन्न मिळावा.▪️एक एकर मध्ये जवळपास *370* झाडे लावावी लागतील.

▪️ फळ झाडांची सुविधा.

▪️  ठिबक सिंचनची सुविधा.

▪️  झाडांसाठी खड्डे खंदण्यास मदत केली जाईल. 

▪️सेंद्रिय खत दिला जातील.

▪️ *85%* झाडे जिवंत असणाऱ्या शेतकऱ्याला कार्बन क्रेडिटचा मोबदला म्हणून *3000* रुपये प्रति वर्षी प्रति एकर पाहिले 3 वर्ष मानधन दिले जाईल.

▪️ 3 वर्षा नंतर *85%* झाडे जिवंत असणाऱ्या शेतकऱ्याला कार्बन क्रेडिटचा मोबदला म्हणून *5000* रुपये प्रति वर्षी प्रति एकर जो पर्यंत झाडे जिवंत आहेत तो पर्यंत मानधन दिले जाईल.

▪️ *फळ झाडांची यादी खालील प्रमाणे ( 350 ) :* 

आंबा,आंबा (केशर), लिंबु (साई सरबत), सिताफळ (गोल्डन), आवळा, पेरू (सरदार), चिंच, जांभूळ (राई), बांबू.

▪️ *आयुर्वेदिक झाडांची यादी* *( 20 )* :

अर्जुन, करंज, कडुनिंब, शिसम, कवठ, बेल, उंबर,etc 

▪️ *या प्रकल्पात भाग घेण्यासाठी शेतकऱ्याने एकरी रू.3000/- प्रकल्प खर्चाचे योगदान भरणे आवश्यक आहे.* 


पडीक जमीन व शेतजमिनींवर फळबाग व कार्बन क्रेडिट्सच्या माध्यमातून नियमीत उत्पन्न मिळवा.  

फार्मर्स फॉर फॉरेस्टच्या कार्बन क्रेडिट प्रकल्पात भाग घ्या!


फार्मर्स फॉर फॉरेस्टच्या कार्बन क्रेडिट प्रकल्पाचा उद्देश हवामान बदलाचा प्रभाव कमी करणे तसेच शेतकऱ्यांना अनियमित हवामानचक्रात नियमीत व स्थिर उत्पन्नाचा   स्त्रोत देणे आहे.

WhatsApp Group Link : 

https://chat.whatsapp.com/GR2zIXYS1jd3qIrpreaske


प्रकल्पात भाग घेण्या साठी *8999118289* या मोबाइल क्रमांकावर संपर्क करा.  


फार्मर्स फॉर फॉरेस्ट ही हवामान बदल आणि शेती क्षेत्रात काम करणारी पुण्याची गैर-सरकारी संस्था *(NGO)* आहे.  संस्थेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी  *www.farmersforforests.org* या वेबसाइटला भेट द्या.