निर्मल सीड्स प्रा. लि.केशरनंद अॅग्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने 


संकरीत दोडका NRGH-726पीक प्रत्यक्ष पाहाणी कार्यक्रम व सन्मान बळीराजाचा 

सर्व शेतकरी बांधवाना कळवण्यात येते की, निर्मल सीड्स प्रा. लि. कृषी क्षत्रातील अग्रेसर कंपनीतर्फे पीक पाहणी व चर्चासत्र कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व शेतकरी व डीलर बंधुनी चर्चासत्रास आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती. 
शेतकऱ्याचे नाव - नवनाथ गुळमे, शहाजी कदम 

वार: शनिवार 

📆दि. १७/०६/२०२३ रोजी 

⌚वेळ: सकाळी ८.०० वा

📢ठिकाण: ९ नं. चारी, गुळमेवस्ती, ता. कर्जत, जि. अहमदनगर🎤मार्गदर्शक व प्रमुख उपस्थिती 

मा.श्री. आर. एस. दहातोंडे ( रिजनल मॅनेजर निर्मल सीड्स प्रा. लि.)

मा. श्री. राजाराम सुरवसे ( टेरिटरी मॅनेजर निर्मल सीड्स प्रा. लि.) 

मा. श्री. महेश कदम (संचालक: केशरनंदन अॅग्रो)


📞अधिक माहिती साठी संपर्क 

किशोर गायकर (Jr. Sales Representative)


🔊वाणाची वैशिष्ट्ये 

-पहिली तोडणी ४०-४५ दिवसांनी.

-फळाचा आकार सरळ एकसारखा.

-दुरच्या बाजारपेठेसाठी उत्तम


संपूर्ण कार्यक्रम यूट्यूब वर लाईव बघण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा अशाप्रकारे विविध विषयावर आमचे शेतीविषयक विडियो अपडेट मिळवण्यासाठी केशरनंदन अॅग्रो चॅनल सबस्क्राइब करा: