इकोलाईट
सुरुवात जी टिकते, 
पाया जो दिसतोइकोलाईट हे ह्युमिक अॅसिडचे संयुक्त मिश्रण असून पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या ह्युमिक पदार्थाच्या सर्वात शुध्द अशा नैसर्गिक स्त्रोतापैकी एक अशा युएसए मधील नॉर्थ डाकोटा येथील लिओनार्डाईट खाणीमधून ते मिळवलेले आहे. इकोलाईट एका नाविन्यपूर्ण द्राय पदार्थ सूत्रात उपलब्ध असून तुमच्या पिकाला त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर जे काही अत्यावश्यक आहे ते मिळण्याची शाश्वती देते.


इकोलाईट पिकास होणारे फायदे

💢रोपट्यास सशक्त उभारी देते

💢रोपट्याची बिगर-जैविक ताण सहन करण्याची शक्ति वाढवते

💢अधिक व उत्तम दर्जाचे उत्पादन मिळते

💢रोपट्याचे चयापचय सुधरवते


इकोलाईटचे जमीनीस होणारे फायदे

💫जमीनीमधील पोषकतत्वाची उपलब्धता वाढवते

💫मूळे फोफावून मजबूत होण्यास मदत करते

💫जमीनीमधील उपयोगी जीवजंतू जमा होण्यास चालना देते

💫जमीनीचा पोत सुधारण्यास मदत करते


इकोलाईट हे बाजारात उपलब्ध असलेल्या ह्युमिक अॅसिडवर आधारीत उत्पादनापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

इकोलाईटची वनस्पती आणि माती दोन्हीवर अनेक क्रिया आहेत. फुलविक ऍसिड वनस्पती प्रणालीमध्ये प्रवेश करून वनस्पती चयापचय आणि त्याच्या ताण-प्रतिरोधक क्षमता सुधारते, तर इकोलाइटचे इतर घटक, ह्युमिक ऍसिड आणि ह्युमिन्स, वनस्पती रूट झोनमध्ये पोषक जैव-उपलब्धता सुधारतात आणि माती कंडिशनिंगमध्ये मदत करतात.


स्रोत

इकोलाईट ह्युमिक पदार्थाच्या सर्वात शुध्द अशा उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्त्रोतापासूनच्या ह्युमिक पदार्थ असलेल्या युएसए मधील नॉर्थ डाकोटा येथील लिओनार्डाईट खाणीमधून थेट मिळवलेले.

पीएच

४-५ इतक्या नैसर्गिक अॅसिडीक सामूमुळे रोपटे पोषकतत्वे चांगल्याप्रकारे शोषून घेते, त्यामुळे इकोलाईट खूप चांगले द्रवनीय होते आणि इतर रसायनासोबत मिसळवून फवारण्यासाठी सुयोग्य ठरते.


घटक

१८% ह्युमिक अॅसिड


युक्तकण विनिमय क्षमता

युक्तकण विनिमय क्षमता वाढवते, ज्यामुळे आदान-प्रदान होण्याजोग्या ठिकाणी पोषकतत्वे साठवून ठेवण्यास मदत होते.


इकोलाईटचा वापर

इकोलाईटच्या विविधांगी फायद्यामुळे ते सर्वच प्रकारच्या पिकांसाठी वापरता येऊ शकते. पेरणी, फाटे फुटणे / पालदी परण्याचा टप्पा, फुलोन्याचा टप्पा इत्यादीसारख्या पिकाच्या सर्वच महत्वाच्या टप्प्यावर इकोलाईट वापरता येऊ शकते. तथापी, इकोलाईटचे जास्तीत जास्त फायदे मिळण्यासाठी पेरणीपासून ते सक्रिय पालवी धरण्याच्या टप्यापर्यंत म्हणजेच पिकाचा पुनरोत्पादन टप्पा सुरू होण्याअगोदर ते वापरण्याची शिफारस करण्यात येते.

इकोलाईटचा डोस

👉पानांवर फवारण्याद्वारे किमान ५०० मिली / एकर 

👉मातीमध्ये टाकण्याद्वारे किमान १००० मिली /एकर


अस्विकृती

ह्या उत्पादनाच्या वापरावर आमचे नियंत्रण नसल्यामुळे सूचनेप्रमाणे साठवले असल्यास एकसमान गुणवत्तेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही. वापरण्यापूर्वी उत्पादनावरील माहितीपत्रक वाचा.


 हॉर्टिकेयर तज्ञांना कॉल करा: १८००-२१००२२२ आणि इकोलाईट बद्दल अधिक माहिती मिळवा.