मिटीगेटअनोखे विश्व स्तरीय कोळीनाशक


मिटीगेट हे फेनोक्सिपायराझोल गटातील एक नाविन्यपूर्ण किटकनाशक असून टेट्रानिचाईड, टारसोनीमाइड, एरीओफिएड इत्यादीसारख्या कोळिवर किटकांवर बरेच परिणामकारक आहे.  एक फेनपायरोक्सिमेंट एक उच्च क्रियाशील पयरजोल कोळीनाशक आणि हे स्पर्श व पोट विषनाशक आहे. चहा, नारळ आणि मिरची वरील फायटोफोगस कोळ्यांच्या नियंत्रणासाठी फेनपायरोक्सिमेट खूपच परिणामकारक आहे.

रासायनिक संरचना

क्रिय तत्व: फेनपायरोक्सिमेट (स.त.) इमल्सिफायर: ब्लॅण्ड ऑफ कॅल्शीयम अल्केल बेंझीन सल्फोनेट

4.0% आणि इथॉक्सिलेटेड वेजीटेबल ऑईल

कोळि नियंत्रण 

👍लाल कोळि 
👍पिवळा कोळि 
👍जांभळा कोळि 
👍गुलाबी कोळि 

मिटीगेट

👉अन्नग्रहण थांबते

👉उत्तम प्रकारे कीटकांचा नायनाट

👉कवच गळून पडण्यास प्रतिरोधन

👉पैदाशीस प्रतिबंध

👉सातत्यपूर्णता

👉दाद न देण्यावर उपाय

👉कीटकांची पुन्हा लागण न होण्यावर उपाय


वैशिष्टे व फायदे


👉कोळीच्या सर्वच विकासात्मक अवस्थांवर मुख्यत्वे लार्वा, निम्फ, प्रौढ किटकांवर अधिक प्रभावी आहे.

👉दमदार अश्या संपर्कजन्य कृतीमुळे फवारणी केल्यानंतर एका दिवसातच किटकांवर त्याचा परिणाम दिसून येतो.

👉शिफारसीनुसार फवारणी केल्यास १५ दिवसांपर्यंत त्याचा परिणाम टिकून राहतो.

👉कोळीच्या नैसर्गिक शत्रुसाठी पूर्णपणे सुरक्षित असून, मधमाशी व उपकारी जीवजंतूंवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही आणि हे औषध एकात्मिक किड नियंत्रणासाठी उत्कृष्ट आहे.

👉पारंपरिक कोळीनाशकाप्रती उलट प्रतिरोधन तयार होत नाही.

👉भिवादित्यकृतीपद्धतीमुळे कोळीनाशकांच्या फेरपालटणीसाठी सुयोग्य औषध आहे.

👉उच्च तापमानातील स्थिरतेमुळे हे औषध उच्च तापमानात सुद्धा प्रभावी काम करते.

👉माइटवर त्वरित कारवाई.

👉21-28 दिवसांपर्यंतचे नियंत्रण.

👉हे उपचारित माइट्सच्या ओव्ही स्थितीला प्रतिबंध करते. अशा प्रकारे माइट्स आणखी वाढण्यास प्रतिबंध करते. 

👉सशक्त संपर्क क्रिया आणि उपचारानंतर एका दिवसात लक्ष्यित कीटक उत्कृष्ट नॉकडाउन देते. नैसर्गिक शत्रूंपासून सुरक्षित, मधमाशी आणि फायदेशीर किटकांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. 

👉हे IPM योग्य उत्पादन आहे.

कार्यपध्दत

👉खाद्यातून मिळवलेली उर्जा जीवजंतूमध्ये एटीपीच्या स्वरूपात साठवली जाते (एडेनोसाईन ट्रायफॉस्फेट) मिटीगेट ह्या उर्जा उत्पादनात बाधा आणते. उपचारग्रस्त कीटक लगेच अर्धमेले होतात व अन्नग्रहण थांबवतात त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याचे कमी होते.

👉 उपचारीत कीटकांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होतो, त्यामुळे कीटकांची पैदास रोखली जाते.

👉कीटकांच्या प्रत्येक टप्प्यावर कवच गळून पडण्यास ते प्रतिरोध करते.


मात्रा

💧१२०-२४० मिली प्रति एकर


फवारणीसाठी वापरात येणारी उपकरणे 

नॅपसॅक स्प्रेयर, फूट स्प्रेयर, रॉकींग स्प्रेयर आणि उच्च वॉल्यूम स्प्रेयरसाठी बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्प्रेयर,

फवारणीचे द्रावण बनविणे

फेनपायरोक्सिमेट ५% ईसी चे पूरेसे प्रमाण घ्या आणि ते थोड्याशा पाण्यात व्यवस्थित मिसळा. नंतर हे द्रावण पुरेशा पाण्यात मिसळून व्यवस्थित हलवून घ्यावे.

खबरदारी

श्वासाद्वारे आत घेवू नका, त्वचा डोळे अथवा तोंडद्वारे संपर्क होवू देऊ नका. ह्याचा वापर करताना सुरक्षित कपडे जसे हातमोजे, बूट आणि गॉगल वापरावेत. ह्याची फवारणी करताना खाणे, पीणे, चघळू अथवा धुम्रपान करू नये. वाऱ्याच्या विरूद्ध दिशेला फवारणी करू नये. फवारणी नंतर कपडे बदला आणि शरीर साबण व पाण्याने स्वच्छ धुवा. दूषित कपड़े -स्वच्छ धुवा. फवारणी नंतर बादली/ ड्रम आणि फवारणी पंप डिटरजेंट पावडर/ साबणाने स्वच्छ करा आणि भरपूर पाण्याने धुवा. उरलेले फवारणी द्रावण झरे, तलाव इ. मधे सोडून वा स्प्रेयर, दूषित बादल्या इ. त्यात धुवून त्याला दूषित करू नका.

विषबाधेची लक्षणे

नाकात जळजळ, श्वास घेण्यास त्रास, पाइलोइरेक्शन क्षीणशक्ति, सुस्ति, आळस अतिसार आणि पॅरालेसिस.

प्रथमोपचार

जर गिळले गेले तर रुग्णास त्वरित मोकळ्या हवेत आणा. रुग्णास गरम ठेवा आणि आराम करू द्या. जर त्वचेशी संपर्क झाल्यास, दूषित कपडे आणि बूट काढा आणि साबण व भरपूर पाण्याने धुवा. जर डोळ्यात गेले तर जवळ-जवळ १५ मिनिटे स्वच्छ पाण्याने धुवा. गिळले गेल्यास गॅस्ट्रिक लवेज द्या. त्वरित डॉक्टरला बोलवा.

विषोपचार

कोणताही खास विषोपचार नाही. लक्षणानुसार आणि सहाय्यक उपचार करा. साठवण: हे कीटनाशक असणारी पॅकेजिस ठेवण्यासाठी असलेल्या जागा या खोल्या यापासून, विशेषतः अन्नपदार्थ, खाद्यान्न, पेय, बियाणे ठेवण्यासाठी असलेल्या जागा वा •खोल्या यापासून दूर जागी वा खोल्यात किंवा कीटकनाशकाचा दर्जा व स्वरूप यांचा विचार करून कपाटात कडीकुलपात ठेवावीत. हे कीटनाशक साठी करून ठेवण्याची जागा, उत्तम बांधाणीची, कोरडी, भरपूर उजेडाची व पूरेशी मोठी असावी. त्यामुळे वाफांनी होणारे प्रदूषण टळेल.

रिकाम्या डब्यांची विल्हेवाट

 पॅकेजिस किंवा उरलेले द्रावण किंवा फवरणीची उपकरणी धुतलेले पाणी यांची विल्हेवाट पर्यावरण किंवा पाणी प्रदुषीत होणार नाही अशा सुरक्षित पद्धतीने लावावी. पुनः कामासाठी वापरली जावू नयेत म्हणून रिकामी पॅकेजिस उघड्यावर टाकू नयेत, रिकाम्या डब्यांत पाणी वा अन्नपदार्थ साठवणीसाठी वापरू नये. रिकामी पॅकेजिस मोडून तोडून वस्तीपासून दूर जागी जमिनीत खोल पुरावीत.