पोलेरो


पोलेरो

(अॅझॉक्सिस्ट्रोबीन (एझेडटी) १८.२% + डायफेनोकोनाझोल (डिएफझेड) ११.४% एससी)


बऱ्याच वर्षाच्या संशोधनातून जागतिक स्तरावर सिध्द झालेले तंत्रज्ञान

पोलेरो विषयी अधिक माहितीसाठी आमच्या जीवाग्रो हॉर्टिकेअर स्पेशलिस्टशी +९१ २२४९११५६५६ ह्या नंबरवर संपर्क साधा. 

कार्यपद्धती

अॅझॉक्सिस्ट्रोबीन

एझेडटी झाइलेमद्वारे पानांच्या आतील भागामध्ये पोहचते. तसेच हि क्रिया वरील दिशेने असल्यामुळे नवीन फुटीचे संरक्षण होते. ही हालचाल वरच्या बाजूने होते आणि नविन वाढीचे रक्षण करते.

डायफेनोकोनाझोल

डिएफझेड पालवीवर शिल्लक राहिलेला अंश शोषून घेण्याचे, सातत्याने पुर्नवितरण करण्याचे आणि दीर्घकाळ परिणाम साधते.

अॅझॉक्सिस्ट्रोबीन (एझेडटी) १८.२% डब्ल्यु / डब्ल्यु + डायफेनोकोनाझोल (डिएफझेड) ११.४% डब्ल्यु / डब्ल्यु दोन शक्तिशाली आंतरप्रवाही रसायनांमुळे ते पेशींच्या खोलवर जाऊन रोगाचे समूळ उच्चाटन करतात.

वापरण्याचा कालावधी व फायदे

वैशिष्टे

  • बहुआयामी रोगावर नियंत्रण
  • पान लवकर पिकू देत नाही, पानामधील हिरव्या ऊती अधिक काळापर्यंत जतन करते
  • पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करण्यामध्ये वाढ करते
  • प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढवते

फायदे

  • मुख्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकत्रित उपाय
  • स्वस्थ व हिरवीगार पाने
  • प्रत्येक रोपट्यावर अधिक फळे-दाणे
  • जास्त उत्पादन

लक्ष्य केलेला रोग
  • पावडरी मिल्ड्यू
 • अर्ली ब्लाईट 
 • लेट ब्लाईट
 • पिवळ्या पट्ट्याचा तांबेरा
 • लीफ ब्लॉच 
 • रायझोम रॉट
 • शीथ ब्लाईट 
 • लीफ स्पॉट
 • एनसीएलबी
 • रेड रॉट 
 • रस्ट 
 • स्मट
 • अँथ्राक्नोज
 • ग्रे मिल्ड्यू
मुख्य लाभ

 • स्वस्थ पाने 
 • अधिक फुलोरा 
 • अधिक उत्पादन 
 • जास्त फळ धरणे 
 • अधिक उत्पादन 
 • स्वस्थ पाती 
 • चांगली वाढ 
 • प्रत्येक कणसामद्धे अधिक दाणे 
 • डागरहित पाने 
 • पिकावरचा तान कमी करते 
 • स्वच्छ आणि रोगविरहित खोड
मात्रा
200 मिलि प्रति एकर