पिक्सल उज्वल भवितव्यासाठी !यू. एस. ए. मधून आयात केलेले एक प्रोप्रायटरी उत्पादन


आपल्याला एओए (AOA) ची गरज आहे:

मेटलॉइड (लिओनारडाइट) पासून निर्माण केलेल्या अॅक्टॲग्रो ऑरगॅनिक अॅसिडसची निर्मिती अनेक प्रकारच्या एक्स्ट्रॅक्टसद्वारे केली जाते, ज्यावर अॅक्ट प्रोप्रायटरी एओए तंत्रज्ञानाची प्रक्रिया केली जाते आणि त्याला विशिष्ट उपयोगाच्या दृष्टीने तयार केले जाते, ज्यामुळे बाजारपेठेत प्रमुख स्थान मिळते. पिक्सल एओए हे एक अत्याधुनिक पिक पोषण सोल्यूशन असून ते अॅक्टअॅग्रो ऑरगेनिक अॅसिड तंत्रज्ञानाने तयार केले आहे, ज्यात ट्रिपल पॉवर फॉरम्युल्याचा उपयोग केलेला आहे पिक्सल एओए जगभरात मान्यता पावलेल्या एओए उत्पादन तंत्रज्ञानाच्या एका अनोख्या रचनेवर आधारीत आहे ज्यामुळे नाविन्यपूर्ण फॉरम्युलेशन्स तयार झालेली आहेत.


पिक्सल एओए ची अनोखी वैशिष्ट्ये कोणती आहेत


पिक्सलमधील अनोख्या ऑरगॅनिक अॅसिडसमुळे जास्त प्रमाणात कॅटायान एक्स्चेंज क्षमता, पाणी धरून ठेवण्यास खतांचा अधिका उपयोग होण्यासाठी आणि एकूण जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी होतो त्यामुळे पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढते आणि गुंतवणुकीवरचा मोबदला वाढतो. माती गतिमान असते. मातीचे गुणधर्म राखणे अत्यंत आवश्यक आहे. मृदा सुधारणा सोल्यूशन- पिक्सेल® बायो सोल्यूशन्स हे एक पेटंट रिअॅक्टिव्ह कार्बन टेक्नॉलॉजी आधारित बायोस्टिम्युलेंट आहे जे उच्च गुणवत्तेच्या कार्बोहायड्रेट्सने भरलेले आहे.
 • पोषक घटकांचे कार्यक्षमता सुधारते
 • पोषक घटक जास्त प्रमाणात उपलब्ध होतात तुमच्या गुंतवणुकीवरचा मोबदला वाढतो मातीची संरचना सुधारते
 • मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते 
 • सूक्ष्मजिवाणूंची क्रियाशिलता वाढते
 • मुळांच्या नाजूक टोकांचे क्षारांमुळे होणाऱ्या कपासन संरक्षण करते

वैशिष्ट्ये


        पिक्सल एओए हे सध्याच्या बाजारपेठेत जमिनीच्या सुपिकतेसठी व पिकांवर फवारणीसाठी वापरले जाणारे उत्पादन आहे. ज्यामुळे सर्वात महत्त्वाचा ह्युमिन घटक आणि कार्बोहायड्रेटस तसेच ह्युमिक व फल्विक अॅसिडस मिळतात. ही एक पेटटप्राप्त चार घटकांची प्रणाली असून त्यामुळेच पिक्सल एओए बाजारातील इतर कोणत्याही कृषी उत्पादनांच्या तुलनेत अधिक चांगले ठरते. पिक्सल एओएमध्ये 22% ऑरगॅनिक असिडस असतात, जी एका प्रोप्रायटरी प्रक्रियेच्या सहाय्याने लेओनारडाइटमधून काढलेली असतात.
        पिक्सेल® बायो सोल्यूशन्समध्ये 22% सेंद्रिय आम्ल असतात आणि सेंद्रिय पदार्थ समृद्ध असतात. पिक्सेल® बायो सोल्यूशन्स हे अमेरिकेतून आयात केलेले एक अद्वितीय मृदा संशोधन समाधान आहे. यात सक्रिय घटकांचे अतिशय लहान बारीक कण असतात ज्यामुळे ते सहज विरघळते आणि शोषणअनुकूल होते. हे लिओरनाडाइट नावाच्या धातूवर आधारित आहे, जे अमेरिकेच्या सर्वात श्रेष्ठ खाणींपैकी एकामधून काढले जाते.

पिक्सल एओएचे महत्त्व :

 • नायट्रोजन धरून ठेवण्याचे प्रमाण वाढते
 • पोटॅशियमच्या उपलब्धतेत सुधारणा 
 • फॉस्फेटच्या उपलब्धतेत सुधारणा
 • कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात उपलब्ध होते 
 • मातीत स्थिर राहते
 • सॉइल बफरिंगचे फायदे मिळतात
 • मातीतील सूक्ष्म जिवाणूंसाठी अन्नाचा चांगला स्रोत ठरते

म्हणजेच पिक्सल जोमदार पिकांसाठी आणि उत्पादनासाठी पोषण पुरवले जाते. अॅक्ट रिसर्चमधील मिनमुळे पिक्सल एओए अधिक कार्यक्षम बनते. खतांचे काही त्यामुळे सुधारल्याचेही निदर्शनास आलेले आहे.

पिक्सल एओएमधील अॅक्ट ऑनिक अॅसिडच्या उच्च विश्लेषणयुक्त खतांचे प्रमाण खूपच कमी करता येईल आणि त्यामुळे सी बी रेशो सुधारू शकेल.

पिक्सेल® बायो सोल्युशन्समुळे जमिनीची पाणी उपसा क्षमता आणि पाणी धारण क्षमता वाढण्यास मदत होते
हे सूक्ष्मजंतूंसाठी अन्न म्हणून कार्य करते आणि पोषक आहार घेण्यास आणि मुळांकडे वाहतुकीस मदत करते
पिक्सेल® बायो सोल्यूशन्समुळे खत वापराची कार्यक्षमता वाढते आणि जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात
हे खते आणि मातीतील क्षारांचे बफर करते

वापरण्याचे प्रमाण व उपयोग

पिक्सल एजोएचा उपयोग मातीवर व नर्सरीतील वनस्पतींवर करावा, तसेच शेतातील पिकांवर, फळबागांवर, शोभेच्या वनस्पतींवर व प्लॅटेशन्सवर करावा.

पिक्सल एओएचा उपयोग करताना 4-8 लिटर/एकर मातीवर उपयोगासाठी व 1-2 लिटर/ एकर पिकांवर फवारणीसाठी यानुसार करावा.

पिक्सल एओएची रचना ड्रिपने वापरण्यासाठी केलेली असून 2-4 लिटर / एकर यानुसार वापरावे. त्यानंतर पुन्हा वनस्पतींसाठी खतांबरोबर वापरल्यास अधिक चांगले परिणाम दिसू शकतात.

कोणत्या पिकासाठी सुयोग्य आहे व कोणत्या पिकासाठी किती प्रमाणात वापरावे हे जाणून घेण्यासाठी स्थानिक एफएमसी प्रतिनिधीशी संपर्क साधा.

विशेष सूचना: 

या उत्पादनाचा वापर कंपनीच्या नियंत्रणाबाहेर असल्याने उत्पादनाच्या समान गुणवत्तेशिवाय कंपनी कोणतीही हमी देत नाही. अन्नाचा चांगला स्रोत ठरते